RCFL Recruitment 2025: राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्समध्ये ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ट्रेड अप्रेंटिसच्या 325 जागा – पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि डिटेल्स!
RCFL Recruitment 2025: नमस्कार वाचकांनो, सरकारी क्षेत्रात अप्रेंटिसशिपची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफएल), जी भारत सरकारची नवरत्न कंपनी आहे, ने अप्रेंटिस एक्ट १९६१ अंतर्गत ३२५ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही अप्रेंटिसशिप मुंबईच्या ट्रॉम्बे युनिट आणि रायगड जिल्ह्यातील थळ युनिटमध्ये होणार आहे. कंपनी खत आणि औद्योगिक…