West central railway recruitment 2025: २८६५ शिकाऊ पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरु, पात्रता, वयोमर्यादा आणि शुल्क जाणून घ्या
West central railway recruitment 2025: भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागात (West Central Railway – WCR) शिकाऊ (Apprentice) पदांसाठी एक मोठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे एकूण २८६५ जागा भरण्यात येणार असून, दहावी उत्तीर्ण आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही रेल्वे क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर…