GMC Miraj Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये गट-डच्या 263 जागा, पात्रता, फी आणि अर्जाची तारीख – पूर्ण माहिती!
GMC Miraj Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर एक चांगली बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरज (सांगली) येथे गट-ड (वर्ग-४) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण २६३ जागा आहेत, आणि ही संधी मुख्यत्वे १०वी पास उमेदवारांसाठी आहे. हे पदे मिरज आणि सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय संस्थांमध्ये आहेत, … Read more