मुंबई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 211 गट-डी पदांसाठी भरती सुरू, अर्ज कसा करावा?
GMC Mumbai Recruitment 2025: मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी! तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (GMC Mumbai)…