रेल्वे भरती बोर्ड (RRB NTPC) यांच्या CEN 06/2024 अंतर्गत ११५५८ पदांसाठी ७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली आहेत. उमेदवार खालील लिंकद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात आणि मॉक टेस्ट देऊ शकतात.
उमेदवारांनी लवकरात लवकर प्रवेशपत्र डाउनलोड करावे आणि परीक्षेची तयारी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी अधिकृ वेबसाइट पहा.
1 thought on “RRB NTPC Recruitment 2024 Admit Card: रेल्वे भरती बोर्डाच्या ११५५८ पदांच्या भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध”