MPSC Group C Combine Pre Examination Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ४ मे २०२५ रोजी घेतलेल्या गट-क संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ (जा. क्र. ४९/२०२४) चा निकाल जाहीर केला आहे. पात्र उमेदवार खालील लिंक किंवा अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहू किंवा डाउनलोड करू शकतात.
डाउनलोड लिंक: येथे निकाल पहा.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा: अपडेट्ससाठी जॉईन करा
उमेदवारांनी लवकरात लवकर प्रवेशपत्र डाउनलोड करावे आणि परीक्षेची तयारी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी MPSC वेबसाइट पहा.