MPSC Civil Judge Exam Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार खालील तक्त्यातील लिंक्सद्वारे गुणवत्ता यादी आणि शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी पाहू किंवा डाउनलोड करू शकतात.
MPSC Civil Judge Exam Result: महत्त्वाच्या लिंक्स
विवरण | लिंक |
---|---|
प्रसिद्धी पत्रक | इथे क्लिक करा |
निकाल पाहा | इथे क्लिक करा |
गुणवत्ता यादी | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप | अपडेट्ससाठी जॉईन करा |
अधिक माहितीसाठी भेट द्या: अधिकृत वेबसाइट