IBPS admit card download: “इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन” (IBPS) ने विशेषज्ञ अधिकारी (SO) पदांसाठी ८९६ जागा भरण्यासाठी ३० ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेची प्रवेशपत्र (admit card) जारी केले आहे. उमेदवार खालील लिंकवरून ते डाउनलोड करू शकतात.
डाउनलोड लिंक: IBPS अधिकृत वेबसाइट वर लॉगिन करा.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा: अपडेट्ससाठी जॉईन करा
उमेदवारांनी लवकरात लवकर प्रवेशपत्र डाउनलोड करावे आणि परीक्षेची तयारी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी IBPS वेबसाइट पहा.