पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२५: २८६५ अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या !
West Central Railway Recruitment: पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२५ च्या संदर्भात बोलायचं तर, रेल्वे क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. पश्चिम मध्य रेल्वेने (West Central Railway – WCR) अप्रेंटिस एक्ट १९६१ अंतर्गत २०२५-२६ साठी २८६५ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती विविध ट्रेड्ससाठी आहे आणि त्यातून उमेदवारांना…