GMC Pune Bharti 2025: पुणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती – 10वी पाससाठी 354 जागा, 47,600 पगार, ऑनलाइन अर्ज सुरू
GMC Pune Bharti 2025 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (Government Medical College, Pune) येथे विविध पदांसाठी 354 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आहे, तसेच काही पदांसाठी ITI अथवा अनुभव आवश्यक आहे. स्थिर सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. GMC Pune Bharti 2025 – भरतीची प्रमुख माहिती घटक तपशील…