मुंबई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 211 गट-डी पदांसाठी भरती सुरू, अर्ज कसा करावा?
GMC Mumbai Recruitment 2025: मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी! तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (GMC Mumbai) अंतर्गत वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागात गट-डी (वर्ग-4) पदांसाठी एकूण 211 जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुंबई अधीनस्थ संचालनालय आणि संबंधित…